१ संगणक प्रश्न
1. खालील पैकी वर्ड ओपन करण्याची पद्धत कोणती.
a. Start - programs - accessories - Microsoft word
b. Start – all programs - accessories - Microsoft office
- Microsoft word
c. Start – all programs - Microsoft office - Microsoft word
d. Start - programs - accessories –paint - Microsoft word
2. जुन्या फाईल
पाहण्यासाठी कोणत्या ऑपशनचा वापर करावा.
a. file – open
b. insert - new
c. file – new
d. file – save
3. खालील पैकी पेंट
ओपन करण्याची पद्धत कोणती.
a. Start - programs - accessories – games - paint
b. Start – all programs - Microsoft office - paint
c. Start – all programs - accessories – paint
d. Start - programs – paint
4. चित्र
रेखाटण्यासाठी टूलबार मधील कोणत्या टूलचा वापर करतात.
a. brush
b. colour box
c. shapes
d. pincil
5. जगातील सर्वात मोठे
नेटवर्क कोणते.
a. होम नेटवर्क
b. लोकल नेटवर्क
c. इंटरनेट
d. इथरनेट
6. इंटरनेटवरून
व्यापार करण्यासाठी कशाचा वापर करतात.
a. इ-कॉमर्स
b. कॉमर्स
c. व्यापार
d. दुरस्तव्यापर
७) खालील पैकी कोणता नेटवर्कचा प्रकार नाही
a. मेट्रो नेटवर्क
b. लोकल नेटवर्क
c. वल्ड वाईल्ड नेटवर्क
d. इथरनेट
८) तंत्रज्ञान म्हणजे
a. उपयोजित विज्ञान
b. मुलभुत
विज्ञान
c. विज्ञान व
तंत्रज्ञान
d. भौतिक
विज्ञान
9) एखाद्या मजकुराचे मुळ स्वरुपात
आदानप्रदान करण्यासाठी खालील पैकी कोणत्या यंत्रचा वापर करता
a) दुरध्वनी
b) झेरॉक्स
c) भ्रमणध्वनी
d) दुरछाया(फॉक्स)
10) संगणक
प्रणाली ही कशावर आधारलेली आहे.
a) लहरीवर
b) अॅनॅलॉग
मोडवर
c) डिजिटल मोडवर
d) अॅनॅलॉग व
डिजिटल मोडवर
11) संगणक प्रणाली ही या दोन अंकांनी विकसित झाली आहे.
a) शुन्य व दोन
b) शुन्य व एक
c) एक व दोन
d) दोन व शुन्य
12) इंटरनेटच्या
माध्यमातून होणा–या पत्रव्यावहाराला काय म्हणतात.
a) ई- कॉमर्स
b) र्इ- स्कूल
c) र्इ- मेल
d) ई- सेवा
13)
टेलिव्हिजनचे/दूरदर्शनचे प्रसारण प्रथम कोणत्या देशात झाले.
a) अमेरिका
b) इंग्लंड
c) जपान
d) भारत
14) टेलिफोन, दूरदर्शन, मोबाईलसारख्या संप्रेषण तंत्रज्ञानात मायक्रोव्हेव
यंत्रणेत वापरल्या जाणा-या डीश/अॅन्टेना बरोबर हे एक प्रमुख माध्यम आहे.
a) मोडेम
b) इंटरनेट
c) ग्रह
d) उपग्रह
15) जगभरात
पसरलेले व एकमेकांना जोडलेले संगणकचे जाळे म्हणजे काय?
a) आंतरजाल
b) दूरध्वनी
c) इंट्रानेट
d) भ्रमणध्वनी
16) ई- मेल हे
कशाचे संक्षिप्त रुप आहे.
a) इलेक्ट्रॉनिक मेल
b) इलेक्ट्रोन
मेल
c) इलेक्ट्रीकल
मेल
d) इतर
17) आवाज निरोप
यंत्रणा या कशाशी जोडलेल्या संगणक यंत्रणा आहेत.
a) टेलिफोन
b) दूरदर्शन
c) फॅक्स
d) ई- मेल
18) दूरछाया
(फॅक्स) या साधनाचा समावेश कोणत्या साधनप्रकारात होतो.
a) श्राव्य
b) प्रक्षेपित
c) दृक्
d) दृक्-श्राव्य
19) संगणकाचे
जनक यांना संबोधले जाते.
a) ब्लेझ पास्कल
b) गॉटफ्रीड
लाइबनिझ
c) अॅडा किंग
d) चार्लस् बॅबेज
20)
डिफरेन्शियल इंजिनचा यांनी विकास केला.
a) चार्लस् बॅबेज
b) जॉन नेपिअर
c) विल्यम
ऑथड्रेड
d) जोसेफ
जॅकार्ड
21) संगणकला
(यंत्राला) अज्ञावली देऊन कार्य करण्यासाठी प्रणाली सर्वप्रथम कोणी तयार केली.
a) चार्लस् बॅबेज
b) लेडी अॅडा किंग
c) हेरमन
हॅलिरेथ
d) जॉन न्यूमन
22) संगणकामध्ये
दुस-या पिढीत ....... वापर करण्यात आला.
a) निर्वात नळ्या
b) डायोडस्
c) ट्रान्झिस्टर्स
d) इंटिग्रेटेड सर्किट
२३) १९७१ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या
......मुळे संगणकाच्या कार्यक्षमतेत व आकारात क्रांतिकारक बदल घडून आला.
a) आय सी
b) मायक्रोप्रोसेस चिप
c) सेमी कंडक्टर्स
d) डायोडस्
२४) संगणकाचे काम
करण्याच्या पद्धतीनुसार किती प्रकार पडतात.
a) दोन
b) तीन
c) पाच
d) चार
२५) अंकाधिष्ठित संगणक ...... या तत्वावर
कार्य करतात.
a) मोजणे व मापणे
b) मोजमाप करणे
c) मोजणे
d) मापणे
२६) मोजणे व मापणे या तत्त्वावर .......
प्रकारचा संगणक कार्य करतो.
a) अंकाधिष्ठित
b) रुपकात्मक
c) मेनफ्रेम
d) हायब्रीड
२७) खालील पैकी कोणत्या साधनाचा संगणकामध्ये
दुस-या पिढीत ....... वापर करण्यात आला.
a) निर्वात नळ्या
b) डायोडस्
c) ट्रान्झिस्टर्स
d) इंटिग्रेटेड सर्किट
28)या संगणकाचा
वापर वैयक्तिक कामासाठी केला जातो.
a. मायक्रो
b. मिनी
c. मेनफ्रेम
d. सुपर
29) संगणकातील सर्व
डेटा व प्रोग्रॅम्स या मध्ये साठवून ठेवलेले असतात.
a. मदरबोर्डमध्ये
b. माऊस मध्ये
c. हार्ड डिस्कमध्ये
d. मॉनिटरमध्ये
30) मोडेम हे .....
प्रकारचे साधन आहे.
a. अंतर्गमन
b. बहिर्गमन
c. अंतर्गमन व बहिर्गमन
d. अन्य
३२. ही तात्पुरती
स्वरुपाची स्मृती आहे.
a. रॉम
b. रॅम
c. प्रॉम
d. एप्रॉम
३३. माहितीच्या हार्डकॉपीसाठी या साधनाचा वापर करतात.
a. प्रिंटर
b. सी डी
c. मॉनिटर
d. स्कॅनर
३४. मजुकराची
प्रतिमा स्मृतीमधून एकाच वेळी फोटोप्रमाणे ..... कागदावर छापली जाते.
a. इम्पक्ट
b. चेन
c. नॉन इम्पॅक्ट
d. डॉट मॅट्रिक्स
३५. सर्वात
प्रचंड वेगात काम करणारा संगणक
a. सुपर
b. मिनी
c. मायक्रो
d. मेनफ्रम
३६. डेस्कटॉप, नोटबुक, व पामटॉप संगणक हे ..... प्रकारचे आहेत.
a. सुपर
b. अॅनॅलॉग
c. मायक्रो
d. मेनफ्रम
३७. सीमाने तयार केलेली प्रश्नत्रिका संगणक बंद केल्यावरही पुसली जाऊनये, म्हणून
ती ... मध्ये सेव्ह करावी.
a. रॅन्ड अॅक्सेस
मेमरी
b. रीड ओन्ली
मेमरी
c. रिमेम्बर ओन्ली मेमरी
d. राईट ओन्ली मेमरी
३८. संगणकाच्या
ज्या साधनांना स्पर्श करू शकतो, अशा साधनांना ... असे म्हणतात.
a. सॉफ्टवेअर
b. ह्युमनवेअर
c. प्रोग्रॅम
d. हार्डवेअर
३९. एम. एस.
ऑफिस ... सॉफ्टवेअर आहे.
a. हार्डवेअर
b. अॅप्लिकेशन
c. ह्युमनवेअर
d. ऑपरेटिंग सिस्टिम
४०.
वापरकर्त्याने काढुन टाकलेल्या फाईल/फोल्डर ... मध्ये ठेवल्या जातात.
a. माय कम्प्युटर
b. माय ब्रिफकेस
c. रिसायकल बिन
d. मायक्रोसॉफ्ट आऊटलुक
४१. हाय लेव्हल
लॅग्वेजचे यंत्रभाषेत रुपांतर करणा-या प्रोग्रॅमसना ... असे म्हणतात .
a. कम्पायलर
b. लॅग्वेज प्रोसेसर
c. इंटरप्रिटर
d. प्रिटर
४२. नोटपॅडचा
उपयोग ...यासाठी केला जातो .
a. सादरीकरण करणे
b. चित्ररेखाटणे
c. संगीत ऐकणे
d. मजकूराचे लेखन
करणे
४३. एम . एस ऑॅफिसमधील ... हा वर्ड प्रोसेसर प्रोगॅम मजूकरांचे लेखन करण्यासाठी
वापरतात .
a. एम. एस .एक्सेल
b. एम .एस . पॉवरपॉईट
c. एम . एस. वर्ड
d. एम . एस . पेंट
४४. संगणक
सुरू केल्यानंतर विंडोजमधील विवीध अंतर्गत अॅप्लिेकेशन चित्रस्वरूपात संगणकाच्या
पडदयावर दिसतात त्याना ...म्हणतात.
a. आयकॉन्स
b. आज्ञावली
c. विंडो
d. व्हयू बटन्स
४५. यंत्रणा
आज्ञावली ...करते.
a. संगणक सुरू
b. संगणकांतर्गत साधन सामग्रीचा योग्य वापर
c. संगणकाच्या बाहय सामग्रीचा योग्य वापर
d. वरील सर्व
४६. इनपूट
आउटपूट नियंत्रण ठेवण्याचे कार्य ... करते .
a. सीपीयू
b. ऑपरेटिंग सिस्टिीम
c. मेमरी
d. मॉनिटर
४७. मायक्रोसंगणक वापरकर्त्यासाठी सध्या .... या
ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर केला जातो.
a. युनिक्स
b. विंडोज९८
c. विंडोज २००७
d. लिनक्स
४८. विंडोज
ऑपरेटिंग सिस्टिमची वैशिष्ट्ये.
a. मल्टिटास्किंग
b. विविध भाषांचा वापर
c. वापरण्यास सोपी
d. वरील सर्व
४९. संगणक व वापरकर्ता यांच्या मध्ये सुसंवाद
साधण्यासाठी माध्यम म्हणून ज्या प्रोग्रॅमचा वापर करतात, त्यास
काय म्हणतात.
a. ऑपरेटिंग सिस्टिम
b. हार्डवेअर
c. ह्युमनवेअर
d. अन्य
५०. एम. एस.
वर्डमध्ये मेनुबारवर खालील पैकी हा मुख्य मेनू असतो.
a. इन्सर्ट
b.अटो टेक्स्ट
c. टुलबार
d. स्टॅण्डर्ड टूल्स
५१. वर्ड
प्रोसेसरचा उपयोग प्रामुख्याने ..... साठी केला जातो.
a. शैक्षणिक साधन
निर्मिती
b.सांख्यिकीय कामासाठी
c. मजकुरांच्या लेखनासाठी
d. चित्रे काढण्यासाठी
५२. विडोंज
ऑपरेटिंग सिस्टीमध्ये एकाच वेळी .... प्रोग्राम सुरू ठेवता येतात.
a. एक
b. अनेक
c. दोन
d. तीन
५३. उभे व आडवे स्तंभ जेथे छेदतात, त्याला ..... म्हणतात.
a. कॉलम
b. रो
c. सेल
d. मॅट्रिक्स
५४. एक्सलच्या
एका वर्कशीटमध्ये.... उभे स्तंभ असतात.
a. २५६
b.६५.५३६
c. ३६५
d. ६४.५३६
५५ स्प्रेडशीटद्वारे
तयार प्रोग्रॅमला......म्हणतात.
a. मॅट्रिक्स
b. वर्कशीट
c. वर्कबुक
d. फाईल
५६. सर्व
प्रथम .... या सप्रेडशीटचे विकसन झाले.
a. लोटस
b. एक्सेल
c. व्हिजी कल्क
d. विंडोज
५७. एक्सेल
वापर ... कला जातो.
a. चित्रे काढण्यासाठी
b. सादराकरणासाठी
c. सांख्यिकिय आकडेमोड करण्यासाठी
d. शैक्षणिक साधन विकसनासाठी
५८. पेंटमधील
टुलबॉक्समध्ये एकूण किती साधने आहेत.
a. १४
b. १५
c. १३
d. १६
५९.
सादरीकरणासाठी .... या प्रोग्रॅमचा वापर केला जोतो.
a. एम. एस. वर्ड
b. एम. एस. पॉवरपॉइंट
c. पेंट
d. एम. एस. एक्सेल
६०. शैक्षणिक
साधनांच्या विकासासाठी ... चा वापर करतात.
a. पेंट
b. पॉवरपॉइंट
c. वर्ड प्रोसेसर
d. स्प्रेडशीट
६१. तार्किक
परिचालकाचा (logical
operators) उपयोग ... करतात.
a. एक अथवा एकापेक्षा अधिक मजकुराची जुळणी करण्यासाठी
b. दोन चलांच्या मूल्यांच्या किंमतीत
तुलना करण्यासाठी
c. सेल रेंजची जुळणी करुन गणिती प्रक्रिया करण्यासाठी
d. अंकगणितीय क्रिया करण्यासाठी
६२.
पॉवरपॉइंटच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना.... अनुभूती देता येतात.
a. स्थिर चित्रे
b. चलचित्रे
c. ध्वनी
d. वरील सर्व
६३. संतोशला
गणित, विज्ञान व
इंग्रजी विषयात मिळालेले गुण C2, D2, E2, या सेल्समध्ये भरले आहेत, त्यांच्या गुणांची बेरीज करण्यासाठी ... हे सूत्र वापरले जाते.
a. =c2+d2+e2
b. c2+d2+e2
c. = “c2”+“d2”+“e2”
d. “c2”+“d2”+“e2”
६४. स्प्रेडशीटमध्ये
उभे स्तंभ ....
ने दर्शवतात.
a a. a, b, c,…
b. A, B, C,….
c. A1,B2,C2,…..
d. 1,2,3,
65. 7 नंबरचा
रो व D हा कॉलम
यांच्या मदतीने तयार होणारा सेल.... या सेल अॅड्रेसने दर्शवतात.
a. 7D
b. D7
c. D7
d. D7
66. चित्रामध्ये २५६
पेक्षा जास्त रंग असतील, तर ....हे ऑप्शन वापरतात.
a. मोनोक्रॉम बीटमॅप
b. १६ कलर बीटमॅप
c. २५६ कलर बीटमॅप
d. २४ बीट बीटमॅप
६७. स्लाइड
शोच्या दरम्यान काही स्लाइड्स दाखवल्या जऊ नयेत, म्हणून त्या स्लाइडसाठी ‘स्लाइड .....’ या कमांडचा
वापर करावा.
a. डिलिट
b. स्पेशल इफेक्ट
c. हाइड
d. सिलेक्ट
६९. C5 या अॅड्रेसने दर्शवलेला सेल .... यांच्या
मदतीने तयार होतो.
a. रो 5 व कॉलम M
b. रो 8 व कॉलम M
c. आडवा स्तंभ C व
उभा स्तंभ 5
d. आडवा उभा स्तंभ 5
७०. स्प्रे
पेंटिंग करण्यासाठी .... हे साधन उपयुक्त आहे.
a. फिल कलर
b. एअर ब्रश
c. पिक कलर
d. ब्रश
७१. इंटरनेचा
विकास प्रथम ... संशोधनातून झाला.
a. संरक्षण विभागाच्या
b. औद्योगिक विभागाच्या
c. विज्ञान विभागाच्या
d. कृषी विभागाच्या
७२. डिजिटल
सिग्नलचे रुपांतर अॅनॅलॉग सिग्नल्समध्ये होणा-या प्रक्रियेस .... म्हणतात.
a. डिमॉड्युलेशन
b. मॉड्युलेशन
c. डि मॉड्युलेशन
d. की मॉड्युलेशन
७३. भारतातील
इंटरनेटची सुविधा ... या कंपनीने उपलब्ध करुन दिली.
a. CSNL
b. BSNL
c. VSNL
d. VNLS
74. वेबसाईटवरचे पहिले
पान असते, त्याला
..... असे म्हणतात.
a. हेडपेज
b. वेबवेज
c. साईड पेज
d. होमपेज
७६. संकेतला
संदेश पाठवायचा आहे. संदेश घेणा-या माणसाचा पत्ता शोधण्यासाठी त्याला ....
उपयोग करावा लागतो.
a. बायनरी सिस्टिमचा
b. डोमेन नेम सिस्टिमचा
c. अॅड्रेस सिस्टिमचा
d. ऑपरेटिंग सिस्टिमचा
७७. जगभरात
पसरलेल्या व एकमेकांना जोडलेल्या संगणकाचे जाळे म्हणजे ....
a. इंटरनेट
b. इंटोनेट
c. एक्स्ट्रोनेट
d. इंफ्रानेट
७८.
नेटवर्कमधील सर्व्हर सोडून इतर संगणकांना .... म्हणतात.
a. क्लाएंट
b. प्रोव्हायडर
c. सॅटेलाईट
d. कम्पायलर
७९. वेब
अॅड्रेसमध्ये देशाच्या नावाचा समावेश नसेल, तर तो ..... देशाचा सर्व्हर आहे असे समजावे.
a. भारत
b. जपान
c. ऑस्ट्रेलिया
d. अमेरिका
८०.
वेसाईटमध्ये असणा-या प्रत्येक पानास ..... .म्हणतात.
a. होमपेज
b. वेबपेज
c. हेडपेज
d. साईड पेज
८१. आंतरजाल
प्रणालीत माहितीचे रुपांतर करणार दुभाषी .... होय.
a. स्कॅनर
b. टेलिफोन
c. मोडेम
d. कीबोर्ड
८२. विदेश
दुरसंचार निगम लिमिटेडने भारतात जनतेसाठी .... रोजी पहिली आंतरजाल सुविधा उपलब्ध
करुन दिली.
a. १४ ऑगस्ट १९९५
b. १४ ऑगस्ट १९९४
c. १५ ऑगस्ट १९९४
d. १५ ऑगस्ट १९९५
८३.
नेटवर्कमधील इतर संगणकांना पुरवली जाणारी माहिती ज्या संगणकावर साठवून ठेवलेली
असते, त्या
संगणकाला ... म्हणतात.
a. सर्व्हर
b. क्लाएंट
c. मोडेम
d. सर्फिंग
८४. कोणत्या उपकरणाव्दारे कॉम्प्युटर मधील मख्यु भाग
एकमेकांशी संवाद साधतात?
a) मदरबोर्ड
b) प्रोसेसर
c) सिस्टिम बस
d) केबल्स
85.
c) सिस्टिम बस
d) केबल्स
85.
पुढील पैकी कोणते उपकरण नेटवर्क मध्ये शेअर करता येत नाही?
a) सिडी-ड्राईव्ह
b) प्रिंटर
c)हार्ड डिस्क
d)माऊस
86.लाईट पेन हे काय आहे?
c)हार्ड डिस्क
d)माऊस
86.लाईट पेन हे काय आहे?
a) ऑप्टीकल
आऊटपूअ उपकरण
b) मॅकॅनिकल इनपुट उपकरण
c)इलेक्ट्रॉनिक इनपुट उपकरण
d)ऑप्टीकल इनपुट उपकरण
b) मॅकॅनिकल इनपुट उपकरण
c)इलेक्ट्रॉनिक इनपुट उपकरण
d)ऑप्टीकल इनपुट उपकरण
87) कोणते
उपकरण डाटा आाणि प्रोग्रॅम्स यातील फरक ओळखू शकतो?
a)
मेमरी
b) इनपूट उपकरण
c) मायक्रोप्रोसेसर
d) आऊटपूट उपकरण
88. मेमरी युनिट हा ............ चा एक भाग आहे
b) इनपूट उपकरण
c) मायक्रोप्रोसेसर
d) आऊटपूट उपकरण
88. मेमरी युनिट हा ............ चा एक भाग आहे
a) आऊटपूट उपकरण
b) कंन्ट्रोल युनिट
c) इनपुट उपकरण
d) सेंन्ट्रल प्रोसेसींग युनिट
b) कंन्ट्रोल युनिट
c) इनपुट उपकरण
d) सेंन्ट्रल प्रोसेसींग युनिट
89. एक.एस.वर्ल्ड
तुम्ही कोणत्या पर्यायाने बंद करु शकत नाही ?
a) File menu मधील Close पर्याय
वापरुन
b) File menu मधील Exit पर्याय वापरुन
c) Alt+F4 कि प्रेस करुन
d) टायटल बार वरील X बटनावर क्लिक करुन
90. सेंकडरी स्टोरेज उपकरणांचा मुख्य उददेश काय आहे ?
b) File menu मधील Exit पर्याय वापरुन
c) Alt+F4 कि प्रेस करुन
d) टायटल बार वरील X बटनावर क्लिक करुन
90. सेंकडरी स्टोरेज उपकरणांचा मुख्य उददेश काय आहे ?
a) नेटवर्किंग
साठी
b) डाटा साठविणे
c) ऑपरेटींग सिस्टीम इन्स्टॉल करणे
d) कॉम्प्युटरचा वेग वाढविणे
b) डाटा साठविणे
c) ऑपरेटींग सिस्टीम इन्स्टॉल करणे
d) कॉम्प्युटरचा वेग वाढविणे
91. जगातील
अनेक शहरे देशांमधील जोडण्यासाठी .... या नेटवर्कचा उपयोग केला जातो.
a) लॅन
b) मॅन
c) कॅन
c) कॅन
d) वॅन
९२. ही कनेक्टिव्हिटी जलद व अधिक कार्यक्षम असते.
a) डायरेक्ट
किंवा डेडिकेटेड
b) एस. एल.
आय. पी.
c) पी.पी.पी.
c) पी.पी.पी.
d) टर्मिनल कनेक्शन
९३. मोडेमचा कार्य करण्याचा वेग .... मध्ये मोजला जातो.
a) GB
b) MB
c) BPS
c) BPS
d) HZ
94.www हे ....
चे संक्षिप्त रुप आहे.
a) word wide web
b)world
work web
c)wide
world website
d)work
world website
95. वेब पेजस बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या भाषेस ....असे म्हणतात.
a)http
b)ETH
c)NNTP
d)HTML
96. ई- मेल संदेशाचे ..... घटक असतात.
a) पाच
b) तीन
c) दोन
d) चार
९७. चॅटिंग करण्यासाठी .... प्रोग्रॅम आवश्यक असतो.
a) ISP
b) RCI
c) IRC
d) PSI
98. आज इंटरनेटचा वापर सर्वांत अधिक प्रमाणात .....
केला जातो.
a) ई-मेल
पाठवण्याठी
b) नेट
मीटींगसाठी
c)चॅटिंग
करण्यासाठी
d)व्हिडिओ
कॉन्फरन्ससाठी
99. .....
या प्रकारात मल्टीमीडियाचा उपयोग करतात.
a) मजकूर
पाठवणे
b) चित्र
पाठवणे
c) खाजगी
गप्पा
d) व्हिडीओ
कॉन्फरन्ससाठी
100.
एखाद्याला पाठवलेला ई मेल दुस-याला समजू नये, म्हणून त्याचा पत्ता .... मध्ये टाईप
करावा.
a) TO
b) cc
c) BCC
d) CBC
Post a Comment