२ संगणक प्रश्न
101. ई मेल अॅड्रस ..... या क्रमाने लिहितात.
a) युजर नेम – वेबसाईटचे नाव – डोमेन नेम
b) डोमेन नेम - युजर नेम – वेबसाईटचे
नाव
c) युजर नेम- वेबसाईटचे नाव- सब डोमेन नेम
d) वेबसाईटचे नाव - युजर नेम – डोमेन नेम
१०२ ......
यांच्यामार्फत ई- मेल खाते उघडावे लागते.
a) वेबपेज
b) इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स
c) दूरदर्शन
d) पोस्ट खाते
१०३. एकच पत्र
अनेक विद्यार्थ्यांना एकाच वेळी ई-मेलच्या .... या भागत पत्ता टाकून पाठवले
जाते.
a) TO
b) cc
c) BCC
d) CBC
१०४. आपल्या
इंटरनेट अकाऊंटचा गैरवापर होऊ नये, म्हणून
..... हे दुस-या कोणासही सांगू नयेत.
a) ई-मेल अॅडेस
b) आयडी
c) पासवर्ड
d) आयडी व पासवर्ड
१०४. चॅट मधील
गप्पांचे स्वरुप ..... स्वरुपाचे असते.
a) टेलिफोन
b) ई-मेल
c) टायपिंग
d) फॅक्स
१०५. ...... व्हायरस
विशिष्ट प्रसंगी कार्यान्वित होतात.
a) बूट व प्रोग्रॅम फाईल
b) डिरेक्टरी
c) बूट
d) प्रोग्रॅम फाईल
१०६. प्रोग्रॅम
फाईल व्हायरस ...... दडुन बसतात.
a) फाईलमध्ये
b) फोल्डरमध्ये
c) प्रोग्रॅम व फाईलमध्ये
d) प्रोग्रॅममध्ये
१०७. संगणकाच्या
माहितीवर विपरीत परिणाम करणा-या व्हायरसला ..... म्हणतात
a) जीवाणू
b) प्रोग्रॅम
c) विषाणू
d) अॅन्टिविषाणू
१०८. ..... व्हायरस
मुळे फाईलची लांबी वाढते.
a) पार्टिशन टेबल
b) बूट
c) नेट
d) प्रोग्रॅम फाईल
१०९.
इंटरनेटमार्फत संगणकात शिरकाव करणा-या व्हायरसला .... व्हायरस म्हणतता.
a) बुट सेक्टर
b) नेट
c) डिरेक्टरी
d) प्रोग्रॅम फाईल
११०. ...... व्हायरस
प्रोग्रॅम नष्ट करता नाहीत किंवा माहिती विस्कळीत करत नाही, परंतु स्मृतीत
प्रवेश करुन संगणाकाचा वेग कमी करतात.
a) ट्रोतन हॉर्स
b) नेट
c) वर्मस्
d) बुट
प्रथम वर्ष
111. कॉम्प्युटरची पिढी कश्या प्रकारे विभागली जाते ?
a)
मेमरी आणि प्रोसेसर मध्ये वापरलेल्या उपकरणांव्दारे
b) कॉम्प्युटरच्या वेगाव्दारे
c) कॉम्प्युटरच्या मॉडेल प्रमाणे
c) कॉम्प्युटरच्या मॉडेल प्रमाणे
d) कॉम्प्युटरची अचूकता प्रमाणे
११२. तिस-या
पिढीतील कॉम्प्युटर हे ............ ने बनले होते.
a) Vacuum Tube
b) IC
c) Discrete Components
d) Bio Chips
c) Discrete Components
d) Bio Chips
113. पुढील पैकी कोणते उपकरण हे read only memory प्रकारातील आहे ?
a) हार्ड डिस्क
b) फ्लॉपी डिस्क
c) सिडी रॉम
d) यापैकी काही नाही
114. Pixel हे .....
b) फ्लॉपी डिस्क
c) सिडी रॉम
d) यापैकी काही नाही
114. Pixel हे .....
a) चित्रामधील सर्वात लहान मोजता येणारा भाग
b) सेकंडरी मेमरीमध्ये साठविलेले चित्र
c) एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम जो चित्र काढतो
d) यापैकी काही नाही
b) सेकंडरी मेमरीमध्ये साठविलेले चित्र
c) एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम जो चित्र काढतो
d) यापैकी काही नाही
115. Main Memory पुढील दोन प्रकार आहेत.
a) Random and sequential
b) Primary and secondary
c) RAM and ROM
d) यापैकी काही नाही
116. Main Memory पुढील दोन प्रकार आहेत
c) RAM and ROM
d) यापैकी काही नाही
116. Main Memory पुढील दोन प्रकार आहेत
a) Random and sequential
b) Primary and secondary
c) RAM and ROM
d) यापैकी काही नाही
117. RAM हि .................. मेमरी आहे
c) RAM and ROM
d) यापैकी काही नाही
117. RAM हि .................. मेमरी आहे
a) Very Expensive
b) Non Volatile
c) Low level
d) Volatile
c) Low level
d) Volatile
118. कॉम्प्युटर सिस्टीमचा मेंदू कशाला म्हणतात?
a) ALU
b) Memory
c) Control unit
d) CPU
119. मॉनिटरचा power LED हा चालू आहे पण मॉनिटरची स्क्रिन पुर्णपणे काळी आहे, कारण ........
c) Control unit
d) CPU
119. मॉनिटरचा power LED हा चालू आहे पण मॉनिटरची स्क्रिन पुर्णपणे काळी आहे, कारण ........
a) System RAM ची समस्या
b) मॉनिटर मध्ये
दोष
c) व्हिडीओ केबल डिसकनेक्ट
d) कॉम्प्युटरमधील व्हिडीओ सर्किट मध्ये दोष
120. पुढील पैकी कोणता page margin चा पर्याय नाही ?
c) व्हिडीओ केबल डिसकनेक्ट
d) कॉम्प्युटरमधील व्हिडीओ सर्किट मध्ये दोष
120. पुढील पैकी कोणता page margin चा पर्याय नाही ?
a) Center
b) Left
c) Right
d) Top
121. एम.एस.वर्ल्ड च्या template फाईलचे एक्सटेंशन हे .docx आहे
a) बरोबर
b) चुक
122. एम.एस.वर्ल्ड मध्ये ठाराविक कालावधीनंतर डॉक्युमेंट सेव्ह करण्याचा पर्याय हा कशात असतो ?
122. एम.एस.वर्ल्ड मध्ये ठाराविक कालावधीनंतर डॉक्युमेंट सेव्ह करण्याचा पर्याय हा कशात असतो ?
a)
Save As डायलॉग बॉक्स
b) वर्ल्ड मधील Save tab या डायलॉग बॉक्स्ा वर
c) दोन्ही पर्यायांवर
d) यापैकी नाही
123. एम.एस.वर्ल्ड च्या रुलर लाईनवर पुढील पैकी कोणता पर्याय उपलब्ध नसतो ?
c) दोन्ही पर्यायांवर
d) यापैकी नाही
123. एम.एस.वर्ल्ड च्या रुलर लाईनवर पुढील पैकी कोणता पर्याय उपलब्ध नसतो ?
a) Left Indent
b) Center Indent
b) Center Indent
c) Right Indent
d) पुढील सर्व पर्याय उपलब्ध आहेत
124. F12 कि प्रेस केली असता ...... ओपन होते
124. F12 कि प्रेस केली असता ...... ओपन होते
a) Open डायलॉग बॉक्स्ा
b) Save
As डायलॉग बॉक्स
c) Font Property डायलॉग बॉक्स
d) Close डायलॉग बॉक्स्ा
125. Open dialog box उघण्यासाठी कोणती शॉर्टकट कि प्रेस करावी?
c) Font Property डायलॉग बॉक्स
d) Close डायलॉग बॉक्स्ा
125. Open dialog box उघण्यासाठी कोणती शॉर्टकट कि प्रेस करावी?
a) Alt + F12
b) Shift +F12
c) Ctrl + F12
d) F10
126. By default, कोणत्या पानावर header किंवा footer प्रिंट होतात ?
c) Ctrl + F12
d) F10
126. By default, कोणत्या पानावर header किंवा footer प्रिंट होतात ?
a) फक्त पहिल्या पानावर
b) पहिल्या आणि
शेवटच्या पानावर
c) प्रत्येक पानावर
d) कुठल्याही पानावर नाही
127. डॉक्युमेंट तुम्ही किती प्रकारे सेव्ह करु शकता ?
c) प्रत्येक पानावर
d) कुठल्याही पानावर नाही
127. डॉक्युमेंट तुम्ही किती प्रकारे सेव्ह करु शकता ?
a) 6
b) 4
c) 5
d) 3
c) 5
d) 3
128. वर्ल्ड डॉक्युमेंट चा default left margin हा ..... असतो
a) 1
b)
1.25
c) 1.5
d) 1.75
c) 1.5
d) 1.75
130. डॉक्युमेंट चा बॅकग्राऊंड कलर किवा इतर इफेक्ट हा .................. मध्ये
दिसत नाही
a) Web layout view
b) Print Layout view
c) Reading View
d) Print Preview
c) Reading View
d) Print Preview
131. सर्व अक्षरे मध्यभागी आणण्यासाठी कोणती शॉर्टकट कि प्रेस करावी ?
a) Ctrl + F
b) Ctrl + C
c) Ctrl + E
d) Ctrl + A
c) Ctrl + E
d) Ctrl + A
132. लाईन सिलेक्ट करण्यासाठी या लाईनवर कोठेही डबल क्लिक करावे.
a) चुक
b) बरोबर
133. एक्सेल मध्ये काही सेल्स सिलेक्ट करुन Ctrl + X कि प्रेस केल्यास काय होईल?
133. एक्सेल मध्ये काही सेल्स सिलेक्ट करुन Ctrl + X कि प्रेस केल्यास काय होईल?
a) सिलेक्ट केलेल्या सेल्स मधील माहिती नाहिशी होऊन क्लिपबोर्ड मध्ये सेव्ह
होईल.
b) सिलेक्ट केलेल्या सेल्स कट करण्यासाठी
मार्क होतील
c) सिलेक्ट केलेल्या सेल्स डिलीट होऊन त्या डाव्या बाजुला सरकतील
d) सिलेक्ट केलेल्या सेल्स डिलीट होऊन वर सरकतील
134. फार्मुला बार च्या डाव्या बाजुला असलेल्या Name box मध्ये
c) सिलेक्ट केलेल्या सेल्स डिलीट होऊन त्या डाव्या बाजुला सरकतील
d) सिलेक्ट केलेल्या सेल्स डिलीट होऊन वर सरकतील
134. फार्मुला बार च्या डाव्या बाजुला असलेल्या Name box मध्ये
a) आपण काम करीत असलेल्या वर्कबुक चे नांव दिसते
b) आपण काम करीत
असलेल्या वर्कशिट चे नांव दिसते
c) सेलचे नांव किवा आपण काम करीत असलेल्या सेलच्या रेंजचे नांव दिसते
c) सेलचे नांव किवा आपण काम करीत असलेल्या सेलच्या रेंजचे नांव दिसते
d) यापैकी काही नाही
135. हार्ड डिस्क हि .... आहे
a) Von-volatile and sequential access
b) Volatile and direct access
c) Non-volatile and direct access
d) Volatile and sequential access
b) Volatile and direct access
c) Non-volatile and direct access
d) Volatile and sequential access
136. हार्ड डिस्क हि ट्रॅक मध्ये विभागलेली असते तसेच पुढे ती ........... मध्ये विभागलेली असते
a) Sectors
b) Clusters
c) Vectors
d) Heads
c) Vectors
d) Heads
137. कोणते उपकरण टेलीफोन लाईन व्दारे डाटा वाहून नेते
a) मोडेम कार्ड
b) ग्राफिक्स कार्ड c) नेटवर्क कार्ड
d) साउंड कार्ड
d) साउंड कार्ड
138. मायक्रोप्रोसेसर मध्ये पुढील पैकी कोणता भाग नसतो ?
a) रॅम / रॉम
b) ए एल यु
c) कंन्ट्रो ल युनिट
d) यापैकी काही नाही
139. पुढील पैकी कोणते आऊटपुट उपकरण उच्चे गुणवत्तेचे ड्राईंग, नकाशे किंवा चार्ट प्रिंट करण्या्साठी वापरतात?
c) कंन्ट्रो ल युनिट
d) यापैकी काही नाही
139. पुढील पैकी कोणते आऊटपुट उपकरण उच्चे गुणवत्तेचे ड्राईंग, नकाशे किंवा चार्ट प्रिंट करण्या्साठी वापरतात?
a) लेझर प्रिंटर
b) प्लॉटर
c) डॉट मॅट्रीक्स प्रिंटर
d) ड्रम प्रिंटर
c) डॉट मॅट्रीक्स प्रिंटर
d) ड्रम प्रिंटर
140. कॉम्युटरचा ब्रेन म्हणून कशाला ओळखतात?
a) मदरबोर्ड
b) सिपीयु
c) हार्ड डिस्क्र
c) हार्ड डिस्क्र
d) यापैकी काही नाही
141. बरेचसे कॉम्प्युटर त्यातील सर्व हार्डवेअर व्यवस्थीत काम करीत असल्याचा संदेश म्हणून एक बिप देतात. पण कॉम्प्युटर सुरु होत असतांना या बिपचा आवाज आला नाही तर तुम्ही सर्व प्रथम काय तपासुन बघाल ?
a) System board
b) RAM
c) Speaker
d) Power supply
c) Speaker
d) Power supply
142. Digitizer हे ईनपुट उपकरण ........... साठी वापरले जाते
a) ड्राईंग किंवा फोटोची प्रत किंवा ट्रेसींग काढण्यासाठी
b) स्क्रिनवर इमेजेस तयार करण्यासाठी आणि प्रिंट काढयासाठी
c) कॉप्युरटरवर गेम्स खेळण्यासाठी आणि डिझाईन काढण्याससाठी
d) यापेकी काही नाही
c) कॉप्युरटरवर गेम्स खेळण्यासाठी आणि डिझाईन काढण्याससाठी
d) यापेकी काही नाही
143. सिस्टिम युनिटचे दुसरे नांव ................... आहे
a) चेसीस
b) सिस्टम बोर्ड
c) मॉनिटर
d) कॉम्युटर बॉक्स्
c) मॉनिटर
d) कॉम्युटर बॉक्स्
144. सेकंडरी मेमरीला ............... म्हणतात.
a) Volatile memory
b) Main memory
c) Mass storage memory
d) यापैकी काही नाही
c) Mass storage memory
d) यापैकी काही नाही
145. पुढील पैकी कोणते उपकरण हे मॅग्नेटीक डिस्क नाही?
a) Compact disk
b) Super disk
c) Hard disk
d) Zip disk
c) Hard disk
d) Zip disk
146. हे कॉम्प्यूटर हार्डवेअरला सूचनांचा संच पुरविते.
a) सॉफ्टवेअर
b) माऊस
c) किबोर्ड
d) माईक
147. संगणक ज्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतो त्याला..... म्हणतात
a) अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर
b) टेलर मेड सॉफ्टवेअर
c) सिस्टिम सॉफ्टवेअर
d) या पैकी नाही
148. संगणकातील पार्श्वभूमी (बॅकग्राउंड) सॉफ्टवेअर कोणते
a) टेलर मेड सॉफ्टवेअर
b) सिस्टिम सॉफ्टवेअर
c) मोबाईल सॉफ्टवेअर
d) अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर
149. वर्ड प्रोससर मध्ये कोणते काम केले जाते.
a) सांख्यिकी माहिती
b) निरोप पोहोचविणे किंवा इतरांची मने वळविणे
c) लिखित दस्तऐवज तयार करणे.
d) डेटा आणि माहिती संगठन व व्यवस्थापन
150. खालीपैकी Volatile मेमरी कोणती.
a) रॅण्डम अॅक्सेस मेमरी
b) रिड ओन्ली मेमरी
c) फ्लॅश मेमरी
d) यापैकी नाही
151. की बोर्ड हे ..... साधन आहे.
a) out put
b) in put
c) out and in put
d) या पैकी नाही
152. वर्कशीट मध्ये कोणते काम केले जाते.
a) सांख्यिकी माहिती
b) निरोप पोहोचविणे किंवा इतरांची मने वळविणे
c) लिखित दस्तऐवज तयार करणे.
d) डेटा आणि माहिती संगठन व व्यवस्थापन
153. प्रेझेंटैशन फाइल्स मध्ये कोणते काम केले जाते.
a) सांख्यिकी माहिती
b) माहिती पोहोचविणे किंवा सादरीकरण
c) लिखित दस्तऐवज तयार करणे.
d) डेटा आणि माहिती संगठन व व्यवस्थापन
154. संगणकाचा वीजपुरवठा बंद केल्यानंतर कोणत्या मेमरीतील माहिती नाहीशी होईल.
a) रिड ओन्ली मेमरी
b) रॅण्डम अॅक्सेस मेमरी
c) सेकंडरी मेमरी
d) या पैकी नाही
155. सर्वात महत्त्वाचा सिस्टिम सॉफ्टवेअर प्रोग्रॅम म्हणजे
a) वर्ड प्रोसेसर
b) उपयोजन सॉफ्टवेअर
c) डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम
d) ऑपरेटिंग सिस्टिम
156. सर्वात प्रचलित इनपुट उपकरणे
a) की-बोर्ड, प्रिंटर
b) माउस, मॅनिटर
c) की-बोर्ड, माउस
d) मॉनिटर,की-बोर्ड
157. एस्केप की चा वापर कशासाठी करतात.
a) वैशिष्ट्यपूर्ण केलेली निवड किंवा पध्दत रद्द करण्यासाठी
b) नविन खिडकी उघडण्यासाठी
c) मजकुरावर वर खाली जाण्यासाठी
d) अक्षर डिलिट करण्यासाठी
158. स्पेस बारचा वापर कशासाठी करतात.
a) अक्षराच्या उजबाजूची अक्षर डिलिट करण्यासाठी
b) अक्षराच्या डाव्याबाजूची अक्षर डिलिट करण्यासाठी
c) दोन अक्षरामध्ये अंतर ठेवण्यासाठी
d) कंबाईन की म्हणून वापर करण्यासाठी
तुमची माहिती खुप उपयोगाची आहे सर.
ReplyDeleteVery good
ReplyDelete